# राशिभविष्य today

मेष:- आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा तणावाचा राहण्याची शक्यता आहे , प्रवासाचे योग संभवतात , लहान मुलांचे नको ते हट्ट पुरवू नका। आजचा शुभ रंग – पांढरा    वृषभ:- आज जवळच्या माणसांची भेट होईल,  मोठ्यांशी आदराने वागा,   मनातल्या गोष्टी सांगून मन हलके केल्यास फायदा होईल। आजचा शुभ रंग  – पांढरा, पिवळा व केसरी मिथुन:-जास्त तिखट खाणे […]

Read More

#कोणी मटन देता का मटन ????

कोणी मटन देता का मटन ???? एक परिचयाचा व्यक्ती आहे,  गंगाराम। तो एका आँफिसात शिपाई पदावर कामाला आहे, व आपल्या इमानदारी व कर्तव्यनिष्ठेसाठी तो सर्वांना परिचित आहे। गंगारामची लहानपणापासून एक सवय आहे ती म्हणजे त्याला मटन खाण्याचा लय भारी शौक आहे, त्याला रोज रात्री खायला मटन, चिकन किंवा मच्छी असलं काहीतरी लागतचं , यामुळे तो […]

Read More

#अत्यंत दुःखद बातमी – तिसरीच्या मुलाची शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कविता आणि त्याच्याच वडीलांनी केली आत्महत्या!!

राज्यात दुष्काळाच्या परिस्थितीमुळे बळीराजा ची अवस्था अत्यंत वाईट आहे ,  देशाचा अन्नदाता, पोशिंदा असलेला शेतकरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगतोय। त्यातच नगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून जगाचा निरोप घेतला , ही खूपचं दुःखद घटना घडली आहे । इयत्ता तिसरीच्या मुलाने शाळेत ‘बळीराजा नको करु आत्महत्या’  ही कविता लिहिली आणि नेमके त्याचं रात्री त्याच्याच […]

Read More

#चांगलं लिहू शकता काय?  मग ही कला तुम्हाला कोट्यधीश बनवू शकते!!

चांगलं लिहू शकता काय?  मग ही कला तुम्हाला कोट्यधीश बनवू शकते!! मित्रांनो आजकाल काही लोक नुसते एखाद्या विषयावर व्याख्यान देऊन लाखों रूपये कमवितात,  तुम्हाला माहिती असेलचं कि हे मोटिवेशल स्पीकर किती पैसे घेतात ते। लोकांना ज्ञान देण्याचे भरपूर पैसे मिळतात अर्थात त्यांच्याकडे ज्ञान,  टँलेंट असतोच म्हणून तर करू शकतात । या गोष्टीं कोणीही करू शकत […]

Read More

#स्वीटी सातारकर  –  काँमेडीसोबत एक अफलातून लव स्टोरी

स्वीटी सातारकर  –  काँमेडीसोबत एक अफलातून लव स्टोरी अमृता देशमुख लीड रोल मध्ये असलेला मराठी सिनेमा स्वीटी सातारकर हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला । यामध्ये एक लव स्टोरी असून ती एका काँमेडी जोनर मध्ये रंगविण्यात आली आहे। आपल्या मुलामुलींच्या आयुष्यात नेहमी असा प्रसंग येतो कि जेव्हा आपल्याला एखादी मुलगी किंवा मुलगा आवडायला लागतो तेव्हा समोरची […]

Read More

#महाराष्ट्र स्टेट को – आँपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई या बँकेत क्लार्क,  आँफिसर इत्यादी पदांसाठी भरती

महाराष्ट्र स्टेट को – आँपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई या बँकेत क्लार्क,  आँफिसर,  जाइंट मँनेजर इत्यादी पदांसाठी जाहिरात देण्यात आली आहे। परीक्षा फी आँफिसर ग्रेड साठी General/ OBC/ SBC/ EWS/ SEBC: Rs. 1770/- (with GST)for SC/ ST/ VJ-A, NT-B-C-D/ PWD : Rs. 885/- (with GST) क्लार्क या पदासाठी for General/ OBC/ SBC/ EWS/ SEBC: Rs. 1180/- […]

Read More

#त्या दोन क्षणिक प्रेमकथा!

#त्या दोन क्षणिक प्रेमकथा! *१. मी,हैदराबाद आणि ती*          अगदी दोन वर्षे खालची गोष्ट आहे. मी एका औषध वाटपाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तो कार्यक्रम ऑल इंडिया एक्झिबिशन ग्राउंड हैदराबाद या ठिकाणी आयोजित केला गेला होता. तसा तो दरवर्षी तिथेच असतो. पण या वर्षी मात्र माझ्यासोबत एक खास गोष्ट नकळत घडून गेली. मला एक मुलगी आवडली. हो! […]

Read More

#लग्न एक दृष्टीकोन…!

लग्न एक दृष्टीकोन…!              लग्न हा विषयच तसा खास, कधी गमतीदार, कधी अचानक नकळत काहीतरी सरप्राइजेस घेऊन येणारा ठरतो. लग्नात सहसा हुंडा ही पद्धत चुकीची असते, हे आपण जाणतो. हल्ली आपल्याला भरपूर नव्या व इतर काही लग्नपद्धती माहित झाल्या, ज्यांप्रमाणे आपण लग्न ही जीवनातील एक महत्वाची गोष्ट पार पाडतो. मुळात लग्नासाठी दोन मन जुळणं महत्वाचं असलं […]

Read More

#मराठवाडा आणि परिस्थिती.

मराठवाडा आणि परिस्थिती.                   तस पहायला गेलं तर पुष्कळ बाबतीत मराठवाड्या गेल्या काही वर्षांपासनं होरपळून निघालेला आपल्याला पहायला मिळतो आहे. मग ते दुष्काळी परिस्थिती असेल किंवा शिक्षणक्षेत्रातील बेरोजगारीशी निगडीत इतर गोष्टी असतील. मुळात या सगळ्यामधे नेमका दोष कुणाला द्यावा; याचा थांगपत्ता लावणं जरा अवघड आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या प्रमाणातील आत्महत्येला एक प्रकारे जबाबदार आपली शिक्षणप्रणाली असू शकते. […]

Read More