टीकटाक वर विडियो बनवून झाला सेलेब्रिटी

टीकटाक वर विडियो बनवून झाला सेलेब्रिटी

आपण दिवसभर टिकटाक या अँप चा टाइमपास करण्यासाठी वापर करित असतो पण एक तरूण ह्या टिकटाक मुळे सेलिब्रिटी झाला आहे  ।

बाबा जँक्सन नावाचा तरूण हा आपल्या डांस साठी टिकटाक वर प्रसिद्ध आहे,  तो मायकल प्रमाणे ड्रेसकोड करीत  हुबेहूब मायकल जॅक्सन प्रमाणे डांस करतो ।
त्याचा डांसची भुरळ बॉलीवूड मधील अनेक सेलिब्रिटी ना पडली आहे।

महानायक अमिताभ बच्चन यांनी त्याच्या विडीयोवर स्वतः कमेंट केली आहे तसेच अनेक सेलिब्रिटी त्याच्यावर फिदा झाले आहेत।

नुकताच बाबा जँक्सन हा स्ट्रीट डांसर च्या प्रमोशन इवेंट मध्ये वरून धवन सोबत दिसला होता,  त्यामुळे आता हा टिकटाक बाय सेलिब्रिटी झाला आहे,  त्याच्या प्रसिद्धीमुळे लवकरच जाहीरात कंपन्या त्याला जाहीरातीत घेण्यासाठी त्याच्याकडे येतील यात काही दुमत नाही।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: