#त्या दोन क्षणिक प्रेमकथा!

#त्या दोन क्षणिक प्रेमकथा! *१. मी,हैदराबाद आणि ती*          अगदी दोन वर्षे खालची गोष्ट आहे. मी एका औषध वाटपाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तो कार्यक्रम ऑल इंडिया एक्झिबिशन ग्राउंड हैदराबाद या ठिकाणी आयोजित केला गेला होता. तसा तो दरवर्षी तिथेच असतो. पण या वर्षी मात्र माझ्यासोबत एक खास गोष्ट नकळत घडून गेली. मला एक मुलगी आवडली. हो! […]

Read More

#लग्न एक दृष्टीकोन…!

लग्न एक दृष्टीकोन…!              लग्न हा विषयच तसा खास, कधी गमतीदार, कधी अचानक नकळत काहीतरी सरप्राइजेस घेऊन येणारा ठरतो. लग्नात सहसा हुंडा ही पद्धत चुकीची असते, हे आपण जाणतो. हल्ली आपल्याला भरपूर नव्या व इतर काही लग्नपद्धती माहित झाल्या, ज्यांप्रमाणे आपण लग्न ही जीवनातील एक महत्वाची गोष्ट पार पाडतो. मुळात लग्नासाठी दोन मन जुळणं महत्वाचं असलं […]

Read More

#मराठवाडा आणि परिस्थिती.

मराठवाडा आणि परिस्थिती.                   तस पहायला गेलं तर पुष्कळ बाबतीत मराठवाड्या गेल्या काही वर्षांपासनं होरपळून निघालेला आपल्याला पहायला मिळतो आहे. मग ते दुष्काळी परिस्थिती असेल किंवा शिक्षणक्षेत्रातील बेरोजगारीशी निगडीत इतर गोष्टी असतील. मुळात या सगळ्यामधे नेमका दोष कुणाला द्यावा; याचा थांगपत्ता लावणं जरा अवघड आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या प्रमाणातील आत्महत्येला एक प्रकारे जबाबदार आपली शिक्षणप्रणाली असू शकते. […]

Read More

#तापसी पन्नूचा ” थप्पड “

#थप्पड अनुभव सिन्हा यांचा थप्पड हा सिनेमा प्रदर्शित झाला ह्या सिनेमाने अक्षरशः मनात घर केलेलं आहे व जे लोकं सिनेमा समजतात त्यांनी ह्या सिनेमाला खूप पसंत केलेलं आहे। प्रत्येक स्त्रीने पाहावां असाचं हा सिनेमा आहे। काही लोकं या सिनेमाची नकारात्मक पब्लिसिटी करीत आहेत पण एक चांगला विषय म्हणून हा सिनेमा खरचं एक काहितरी नवीन स्त्रीशक्ती […]

Read More

#फक्त राजकारण चं नाही तर, ट्रंप तात्या आहेत अमेरिकेचे रियल इस्टेट किंग।

राजकारणाव्यतिरिक्त डोनाल्ड ट्रंप हे रियल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिक व टेलिव्हिजन क्षेत्रातील निर्माते आहेत,  त्यांनी टी वी शो सुद्धा होस्ट केलेले आहेत व  काही हाँलीवूड सिनेमांमध्ये त्यांनी काम केलेले आहे। डोनाल्ड ट्रंप यांच्या कडे “ the trump organisation “ नावाची रियल इस्टेट कंपनी आहे ज्याचे  trump tower नावाचे हेडक्वार्टर मँनहँटन येथे आहे , या कंपनीचे पूर्वीचे […]

Read More