मलंग

मलंग आदित्य रॉय कपूर,  दिशा पटानी, अनिल कपूर, कुणाल खेमू स्टारर  मलंग हा सिनेमा प्रदर्शित झाला,  सस्पेन्स थ्रिलर टाइप चा हा सिनेमा मोहित सुरी ने डायरेक्ट केला आहे । सिनेमा कुठेही बोरिंग वाटत नाही व एकदम चांगला पण नाही पण तुमचे तिकीटाचे पैसे ही पाण्यात घालवणारा नाही। म्हणजे सरासरी आहे, पण जर तुम्ही थ्रिलर सिनेमा […]

Read More

बागी 3 ट्रेलर रिव्ह्यू

बागी 3 टाइगर श्राँफ चा दमदार कमबँक रितीक रोशन सोबत वाँर सिनेमात  केलेल्या केलेल्या सुंदर अभिनयानंतर टायगर आपला पुन्हा एक अँक्शनपट घेऊन 6 मार्च रोजी सिनेरसिकांच्या भेटीला येत आहे, सिनेमाचे नाव आहे बागी 3 । बागी 1 मध्ये टायगर व श्रद्धा यांनी सोबत काम केले होते,  नंतर बागी 2 मध्ये टायगर ची गर्लफ्रेंड दिशा पटानी […]

Read More

Superr cop  थीरन

Superr cop  थीरन जर तुम्हाला पोलिस हिरो असलेले सिनेमे आवडत असतील तर एक जबरदस्त साउथ सिनेमा आहे थीरन, जो युट्यूबवर ही हिंदीमध्ये उपलब्ध आहे।  कार्तिक, रकुलप्रित सिंह हे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत। कथा ट्रक ड्रायव्हर असणारे वेगवेगळ्या राज्यातील लोकं जेव्हा  ट्रक घेऊन माल दुसर्‍या राज्यात पोहचवात तेव्हा ते त्या ठिकाणी चोऱ्या, बलात्कार, लूट करून […]

Read More

टीकटाक वर विडियो बनवून झाला सेलेब्रिटी

टीकटाक वर विडियो बनवून झाला सेलेब्रिटी आपण दिवसभर टिकटाक या अँप चा टाइमपास करण्यासाठी वापर करित असतो पण एक तरूण ह्या टिकटाक मुळे सेलिब्रिटी झाला आहे  । बाबा जँक्सन नावाचा तरूण हा आपल्या डांस साठी टिकटाक वर प्रसिद्ध आहे,  तो मायकल प्रमाणे ड्रेसकोड करीत  हुबेहूब मायकल जॅक्सन प्रमाणे डांस करतो । त्याचा डांसची भुरळ बॉलीवूड […]

Read More

जेठालाल गाडी का घेत नाही????

जेठालाल गाडी का घेत नाही???? आज रविवार चा सुट्टी चा दिवस व गल्लीतील आपल्या पोरांच्या खेळता खेळता चर्चा रंगल्या, त्यातही एक महत्त्वाचा गंभीर विषय तो म्हणजे जेठालाल हा गाडी का घेत नाही?  तो एवढा मोठा व्यापारी, व्यवसाय करतो पण साधी गाडी का घेत नाही?  का सारखा रिक्षा नी ये जा करतो?  मग सर्व जण आपल्या […]

Read More

काळ – मराठी चित्रपट

काळ नुकताच  “काळ ” हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला ,  या सिनेमाच्या टीझर व ट्रेलर ला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली होती। या सिनेमाच्या माध्यमातून एक वेगळा हाँरर थाटणीचा चित्रपट मराठी सिने रसिकांना पाहायला मिळेल म्हणून मराठी चाहत्यांना या सिनेमाविषयी खुपच उत्सुकता होती,  पण हा चित्रपट प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात काही प्रमाणात अपयशी ठरतो। कथा चार मित्र […]

Read More

सांगा व्यवस्थेवाल्यायनं त्यायले फाशी द्यान कवां ????

जेव्हा एखाद्या राज्यात सरकार अल्पमतात येते तवा कसं कोर्ट वाले गपकन निर्णय देते आणं निर्भयाला देवाघरी जाऊन एवढे वर्षे गेले तरी तिचे गुन्हेगार फाशी टाळून गेले नेहमीच महिला सक्षमीकरणाचा तुमचा फोल ठरतो दावा तरी तुम्ही म्हणता कि व्यवस्थेवर विश्वास ठेवा।। गुन्हा करणारे करून क्षणांत मोकळे होते आणि न्याय मागणारे वर्षोवर्षे अश्रू गाळतं रायते यायच्या केसा […]

Read More