#अनिल कपूर यांची दुसरी मुलगी काय करते?

अनिल कपूर यांची दुसरी मुलगी काय करते?

अभिनेता अनिल कपूर यांना तीन मूले आहेत,  त्यापैकी मुलगा हर्षवर्धन जो की एक अभिनेता आहे व मुलगी सोनम कपूर ला तर सगळेच ओळखत असाल। त्यांना अजून एक मुलगी आहे।

तर अनिल कपूर यांची दुसरी मुलगी काय करते हे जाणून घेऊया।

तर सोनम कपूर च्या बहिणीचे नाव रिया कपूर असून तीने आपले करियर फिल्म प्रोड्युसर म्हणून सुरू केले होते ।

आयशा, खुबसुरत व वीरे दी वेडिंग या चित्रपटांची रिया कपूर निर्माता आहे।

आयशा या सिनेमात सोनम कपूर व अभय देओल यांनी काम केले होते व चित्रपट बर्‍याच लोकांच्या पसंतीस उतरला होता।

वीरे दी वेडिंग मध्ये सोनम सोबत करिना कपूर व स्वरा भास्कर या अभिनेत्री होत्या।

आपल्या बिंदास जीवन जगणाऱ्या चार मैत्रीणींच्या आयुष्याची कथा या चित्रपटात दाखविण्यात आली आहे।

रिया बहीण सोनम सोबत एक फँशन ब्रँड सुद्धा चालविते।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: