# भूलभुलैया 2

अक्षय कुमार,  विद्या बालन यांचा भुल भुलैया हा हाँरर व थोडी काँमेडी ची झलक असलेला सिनेमा काही वर्षांअगोदर येऊन गेला होता या सिनेमात विद्या बालन च्या अंगात येणारे भूत व तिने साकारलेली मंजूलिका सर्वांच्या लक्षात राहाण्यासारखी साकारलेली होती।

आजही ती विद्याची अँक्टिंग सर्वांना आठवण असेलच।

त्याच चित्रपटाची सेम कहाणी असलेला चित्रपट दक्षिणेकडे  रजनीकांत यांचाही आहे त्याचे नाव चंद्रमुखी असे आहे।

आता याच भूल भूलैया चित्रपटाचा सिक्वल येत असून त्याचे शूटिंग सुरू आहे।

या सिनेमात चाँकलेट हिरो कार्तिक आर्यन व कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे।

आता भूलभुलैया 2  पहिल्या भागापेक्षा सरस ठरतो कि नाही हे चित्रपट आल्यावर लोकचं ठरवतील।

काय होती भूलभुलैया 1 ची स्टोरी?

प्रेमविवाह करणार्‍या

विद्या बालन च्या अंगात एका मंजूलिका नावाच्या नृत्यांगना चे आत्मा येत असते व रात्री ती मंजूलिका प्रमाणे वागते ।

मंजूलिका व तिच्या प्रियकराला भूतकाळात मारण्यात आल्यामुळे ति त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी भटकत असते।

नंतर अक्षय कुमार ज्याला या गोष्टींचे चांगले ज्ञान असते तो आपल्या बुद्धिने विद्या ला या संकटातून बाहेर काढतो।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: