#24 मार्च ला सुर्यवंशी होणार रिलीज, सिनेमा थेटर्स 24 तास राहतील चालू।

24 मार्च ला सुर्यवंशी होणार रिलीज, सिनेमा थेटर्स 24 तास राहतील चालू।

बाँलीवुडचा सुपरस्टार अक्षय कुमार आपल्या अँक्शन काँप सिनेमा सुर्यवंशी मुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे,  या सिनेमाचं डायरेक्शन रोहित शेट्टी करत असून यामध्येही आपल्याला धमाल अँक्शन सीन पाहायला मिळतील।

या सिनेमात कँटरिना कैफ फिमेल लीड मध्ये काम करत असून  , सिंगम अजय देवगण व सिंबा रणबीर सिंह सुद्धा या सिनेमात दिसतील।

अक्षय कुमार चे प्रत्येक सिनेमे सध्या बाँक्स आँफिस वर धमाल करत असून आता अक्षय च्या चाहत्यांना सुर्यवंशी ने वेड लावले आहे व अक्षयचे सर्वच फँन्स 24 मार्च ची अतिशय उत्सुकतेने वाट पाहत आहेत।

रोहित शेट्टी व अक्षय कुमार गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लोकांना किती मोठ मनोरंजनाचे गिफ्ट देतात हे सिनेमा पाहिल्यानंतरच कळेल ।

तूर्तास टीम सूर्यवंशी ला त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा।।।।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: