#दोष कुणाचा? #जेव्हा काकू चे मन पुतण्यावर जडते!! #मराठी कथा#

दोष कुणाचा ??

एका गावात एक धनीलाल नावाचा व्यापारी राहत होता तो किराणा दुकान, कपड्यांचा  व्यवसाय करायचा । धनीलाल सकाळपासून आपल्या बाजारात असलेल्या कपड्यांच्या दुकानात कपडे विकण्याचे काम करी व त्याच्या घरीसुद्धा एक किराणा दुकान होते ते त्याची बायको सांभाळत असे।

धनीलाल कडे पैशाची कसलीही कमी नव्हती पण त्याच्या व्यापारी स्वभावामुळे तो खूप मेहनत करी व त्याला जणू पैसे कमविण्याचा एक भयानक ध्यास लागला होता।  तो जसाजसा श्रीमंत होत गेला तसतशी त्याची लालसा वाढत जात होती।

धनीलाल च्या घरात बायको व तीन मुलं होती।   बायकोचे नाव सरू होते व तीन मुलांपैकी एक मोठा मुलगा 9 वर्षांचा व दोन मुली अनुक्रमे 7 व 5 वर्षे वयाच्या होत्या।  घरी एकदम सगळं आनंदमयं वातावरण होते।

शिवाय त्याच्याकडे वाडवडीलांची काही संपत्ती ही होतीच, एवढा श्रीमंत असूनही धनीलाल कधीही श्रीमंतीचा गर्व करत नव्हता।

तो एकदम साधा, सरळ व प्रामाणिक व्यक्ती होता, त्याने आयुष्यात कधीही कोणाला फसविले नव्हते।

पण या सगळ्या गोष्टींत सरू म्हणजे त्याची बायको एकटी पडली होती,  ति सकाळी पोरांची शाळेची तयारी करून देई,  नंतर स्वयंपाक, डब्बे असे करता करता तिला दुपार होई व मग ती आपल्या घरी असलेल्या किराणा दुकानात जाऊन बसायची।

कधी कधी दुकानात बसल्या बसल्या तिचे डोळे लागायचे ।

सरूला तीन मुले असली तरी तिचे वय फक्त 30 वर्षे होते व कमी वयात लग्न झाल्यामुळे सरू अजून एखाद्या काँलेजच्या मुलीसारखीच दिसायची

    तिचा  रंग एकदम गोरा होता , तिचे टपोरे डोळे व तिचे सरळ नाक व ती थोडीशी लठ्ठ  होती त्यामुळे तिची सुंदरता एकदम खुलून दिसायची।

धनीलाल नेहमी पैशाच्या मागे धावायचा त्यामुळे सरूच्या इच्छा आंकाक्षा पूर्ण करायला त्याला खूप कमी वेळ मिळायचा।

धनीलाल रात्री आला की जेवण करून झोपी जायचा,  कारण सरू आणि त्याच्या वयात खूप अंतर असल्यामुळे तो सरूच्या भावना समजू शकत नव्हता व सरूही संस्कारी स्त्री असल्याने नवर्‍याला अशी डायरेक्ट सांगू शकत नव्हती ।

खूप दिवसांपासून सरू ला पतीकडून शरीरसुख मिळाले नव्हते त्यामुळे ती दिवसरात्र तोच विचार करीत असे।

गावातील काही तरुण मुले सरूच्या सौंदर्यावर फिदा होती त्यामुळे नेहमी दुपार झाली कि पोरं दुकानासमोर सरूला बघायच्या निमित्ताने गर्दी करत।  सरूला हे खूप छान वाटे पण ती पोरांना जास्त भाव देत नसे।

तीला शरीरसुख पाहिजे तर होते पण ते फक्त नवर्‍या कडून,  म्हणून तिने एक दिवस तब्येत बिघडल्याचा बहाणा करून आपल्या पतीला सुट्टी घ्यायला लावली,  व नंतर मुले शाळेत गेल्यावर ती आपल्या पतीशी रोमांस करायला लागली।

धनीलाल ही सरूला साथ देत होता पण त्याचे वय झाल्यामुळे तो सरूला पहिल्यासारखे खुष करू शकत नव्हता।

सरू या गोष्टीमुळे खूप नाराज झाली पण तीने हे विचार डोक्यातून काढून टाकले व परत या बद्दल काहीही अपेक्षा ठेवायची नाही असा निर्धार केला।

सरूच्या किराणा दुकानाच्या बाजूला सरूच्या पुतण्याचे म्हणजे धनीलालच्या मोठ्या भावाच्या मुलाचे छोटेसे सायकल चे दुकान होते,   तो पुतण्या म्हणजे हितेश दिवसभर तिथे बसायचा ।

हितेशचे वय 20 वर्षे होते व तो अधूनमधून सरू शी बोलत असायचा कारण त्यांचे दोघांचे दुकान बाजूला लागुनच होते।

हितेश एकदम लाजरा स्वभावाचा असल्याने तो नेहमी सरू शी खाली पाहूनच बोलायचा।

एक दिवस दुपारी कुणीतरी सरूच्या दुकानात गिऱ्हाईक आले व सरू घरात होती,  गिऱ्हाईक घाईत होते त्यामुळे हितेश घरात सरूला आवाज द्यायला गेला।

हितेश -“ काकू गिऱ्हाईक आलं “

सरू चा काहीही रिप्लाय आला नाही त्यामुळे हितेश पुन्हा पुन्हा हाँलमधून आवाज देत होता।

मग तो  आवाज देत देत घरात गेला , जसा तो बेडरूमकडे गेला तशीच त्याला सरू दिसली,   आंघोळीला गेलेली सरू बेडरूमकडे येताना अर्धनग्न अवस्थेत हितेशला दिसली।

हितेश ते बघुन थोडा घाबरला व मान खाली घालून जायला निघाला।

सरू –  “ का रे कशाला आवाज देत होतास? “

हितेश – “ (दबक्या आवाजात) काकू गिऱ्हाईक आलयं, त्यांना थोडी घाई आहे म्हणून मला इकडे पाठवलयं “

नंतर हितेश आपल्या दुकानात परत आला।

दुसर्‍या दिवसापासून हितेश सरू शी बोलणे टाळत होता कारण त्याला स्वतःचीच लाज वाटत होती।  इकडे सरूची मात्र  हितेशकडे बघण्याची नजर पूर्णपणे बदलली होती।

ती स्वभावाने लाजाळू असणार्‍या हितेशकडे निरखून पाहू लागली,  त्याचे मिशीवरचे कोवळे केस,  त्याची जीममध्ये बनविलेली देहयष्टी , त्याचे सुदृढ शरीर इत्यादी ।

सरू आता हितेशच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागली,  कधी त्याच्या एकदम मागे जाऊन उभी राहून त्याला गोष्टी सांगता सांगता स्पर्श करायची तर कधी एखादी वस्तू देण्याच्या बहाण्याने त्याचा हात पकडायची।

हितेशला सरूच्या मनात काय चालले याचे अजिबात भान नव्हते , हितेशच्या गाडीवर बसून सरू जेव्हा धनीलाल ला कपड्याच्या दुकानात डब्बा द्यायला जायची , किंवा काही कामानिमित्त बाहेर जायची तेव्हा हितेशला एकदम चिपकून बसू लागली  ।

सरूच्या मनात वासनेने एकदम कहर केला होता आणि ती वासना शमविण्यासाठी तिच्याकडे काही पर्याय ही नव्हता कारण तिचा पती तिची इच्छा पूर्ण करण्यास असमर्थ होता।

सरूला मनातील भावना हितेशला बोलून दाखवायच्या होत्या पण तो कोणाला सांगणार तर नाही ना ? हा प्रश्न हि तिच्या मनात होता।

असे करता करता बरेच दिवस गेले, काही दिवसांनी सरूच्या माहेरून फोन आला कि तिच्या वडिलांची तब्येत खूप खराब आहे म्हणून। मग सरूला तिकडे जाणे जरूरी होते।

धनीलाल हा पैसे कमविण्यात व्यस्त होता म्हणून मी दुकान सोडून अजिबात येणार नाही असे तो बोलला,   मग सरूने मुलांना सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला पण मुलांच्या शाळेत परीक्षा होती तर तिला गावकडे एकटे जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते।

धनीलाल संध्याकाळी घरी आला व इकडे सरू ची गावी जायची तयारी सुरू होती ।

आपली बायको कधीही कुठे एकटी गेली नाही व आता एवढ्या दूर कशी जाणार? याची चिंता धनीराम ला सतावू लागली।  

मग तो सरळ हितेशकडे गेला

धनीलाल –  “काय हितेश काय करतो? “

हितेश  – “काही नाही काका आय पी एल मँच बघतोय मोबाईल वर,  ते आज चेन्नई विरूद्ध मुंबई चा मँच आहे ना! “

धनीलाल – “ अच्छा अच्छा,  बघ बाळा,  । अरे मी काय म्हणतो एक काम करशील काय? “

हितेश – “ हो बोला ना काका, तुम्ही सांगितलेले प्रत्येक काम मी करतोच ना! “

धनीलाल – “ अरे हितेश बाळा,  तुझ्या काकूच्या वडीलांची तब्येत खूप खराब आहे,  त्यामुळे काकू गावाला जात आहे पण तुला माहीती आहे ना ती एकटी कुठे यापूर्वी कधीही गेली नाही व गावपण खूप दूर आहे,  आणि पोरांच्या परीक्षा असल्याने मी सोबत जाऊ शकत नाही,  तर तु तिच्यासोबत जाशील काय? “

हितेशने थोडा विचार केला आणि म्हणाला ,”ठीक आहे काका, पण तिकडे जास्त दिवस थांबता येणार नाही मला “.

धनीलाल – “ओके बेटा,  अरे फक्त जाऊन भेट घेऊन यायचे आहे “।

इकडे धनीलाल ने ही बातमी सरू ला देताच सरू खूप खूष झाली व संध्याकाळी हितेश व सरू सरूच्या माहेरी जाण्यासाठी खाजगी एसी ट्रँव्हल्स ने निघाले।

बसमध्ये बसल्यावर दोघांच्या गप्पा सुरू झाल्या पण हितेश काही जास्त बोलत नव्हता।

त्यांना दोघांना खालची लोअर ड्युअल सीट मिळाली होती व गाडीमध्ये प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये एक टिवी सेट होता।

रात्री दोघेही गाडीत टीवी बघत होते व खासगी ट्रॅव्हल्स मध्ये पडदे असल्याने त्यांना प्रायवसी होती आणि यावेळी सरूच्या मनात शरीरसुख मिळवण्याची वासना दाटली होती। तिला वाटलं अशी संधी पुन्हा मिळणार नाही म्हणून तीने हितेशशी रोमँटिक बोलणे सुरू केले।

सरू – “ काय रे हितेश,  त्यादिवशी काय बघितलसं तु? “

हितेश – “ काहीच नाही हो काकू,  माफ करा, मला माहीत नव्हतं तुम्ही आंघोळीला गेल्या म्हणून “

सरू – “ अरे ठीक आहे,  एक सांग तुझी कोणी गर्लफ्रेंड वगैरे आहे का? “

हितेश – “ नाही “

सरू – “ अरे असा बाईसारखा लाजत राहशील तर मिळेल का तुला कोणी गर्लफ्रेंड ! अरे एवढा हँडसम मुलगा तू ,चांगला मर्दासारखा वागत जा “

हितेश – “म्हणजे “

सरू – “कधी एखाद्या मुलीला किस वगैरे केलास की नाही? “

हितेश – “(लाजत) नाही ना काकू “

सरू -” करायचा आहे का ? करायचा असेल तर सांग एक मुलगी म्हणाली मला,  ती तुला खुप पसंत करते,  सांगू का तिला तु तयार आहेस म्हणून? “

हितेश काहीही बोलला नाही पण त्याच्या डोळ्यात सरूला थोडीशी लाज व थोडीशी वासना ही दिसली, तेवढ्यात चालू असलेल्या टीवी वर एक रोमँटिक दृश्य चालू झाले,  सरूने हळूच हितेशचा हात हातात घेतला व एका क्षणात त्याच्या ओठांवर ओठ ठेवून चुंबन करू लागली,  हितेश ला अचानक काय होत आहे हे समजायला वेळ लागला नाही पण जसा तो काही बोलण्याचा प्रयत्न करायला लागला तसे सरू ने त्याला अजून घट्ट पकडले। हितेशचा थोडासा विरोध काही वेळातच संपला कारण आता त्यालाही सरूच्या गोड ओठांची चव लागली होती।

त्यांनी दोघांनी रात्रभर त्या गाडीत सर्व नाती विसरून प्रणयक्रीडा केली व एवढ्या वर्षांपासून अतृप्त असलेली सरू खुप खुश झाली।

हितेश ने कधीही यापूर्वी कुठल्याही मुलीला हात लावला नव्हता म्हणून तोही खूप खूष झाला।

पण या गोष्टीच्या मध्ये त्यांच नातं येत होतं,  तेव्हा सरूने हितेशला सांगितले कि धनीलाल हा आता काही करू शकत नाही त्यामुळे तिला हा चुकीचा मार्ग पत्करावा लागला।

नंतर हितेशने सरूच्या भावनांना समजून घेतले व एका नव्या नात्याची सुरुवात झाली।

हे दोघेही हितेश आणि सरू गावाहून परतल्यानंतर खूप खुष  होते व आता तर यांच्यात रोज भेटीगाठी व्हायला लागल्या कारण यांना रोकायला कुणी नव्हतेचं।

धनीलाल दुकानात व मुले सकाळी शाळेत गेल्यावर या दोघांना रान मोकळे असायचे।   आतातर हितेश दुकान बंद ठेवून दिवसभर सरुच्या इकडेच थांबायला लागला।

गावातील लोकांनाही हा रोज दुपारी दुकान बंद ठेवतो म्हणून शंका यायला लागली व हळूहळू ही बातमी धनीलाल च्या कानावर गेली।

धनीलाल चा लोकांच्या बोलण्यावर विश्वास नव्हता म्हणून त्याने एक शक्कल लढविली व दुपारी अचानक न सांगता घरी गेला,  तिथे धनीलाल पोहोचताच त्या दोघांचा भंडाफोड झाला।

धनीलाल ने सरूला मारत मारत घराबाहेर काढले व माहेरी नेऊन दिले , पण त्याला खुप दुःख झाले तो अक्षरशः लहान मुलांसारखा रडू लागला ।

आता प्रश्न हा आहे कि चुक कुणाची होती????

स्वतःच्या बायकोपोरांसाठी अहोरात्र कष्ट करणार्‍या धनीलाल ची?

की

नवर्‍याकडून अपेक्षित शरीरसुख न मिळालेल्या सरूची?

की

कुठलाही चुकीचा हेतु न बाळगता या गोष्टीत अडकलेल्या हितेश ची?

काही महीन्यांनी मुलांची वाताहत होत होती व त्यांना आईची गरज होती त्यामुळे धनीलाल ने बायकोला मुलांसाठी मोठं मन करून घरी परत आणले। पण धनीलाल व सरू चे नाते पहिल्या सारखे कधीच राहिले नाही। आपण सरूला खुष ठेवू शकत नाही याची त्याला स्वतःलाच खुप खंत वाटायची।

इकडे हितेश आपल्या काकांशी नजर मिळवू शकत नव्हता म्हणून तो दुसर्‍या शहरात जाऊन स्थायिक झाला।

मित्रांनो,  सुखी वैवाहिक जीवनासाठी तीन गोष्टी लक्षात ठेवा,

1  लग्न करताना केवळ पैशाच्या लालसेसाठी जास्त वयाचे अंतर असलेल्या व्यक्तींशी लग्न करू नका कारण काही दिवसांनी समोरची व्यक्ती म्हातारी होते व आपण तरूण राहतो व मग समस्या निर्माण होतात।

2  एकदा गेलेला विश्वास परत कधीही मिळवता येत नाही म्हणून आपले चारित्र्य जपा , आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहा ।

3  क्षणिक सुखासाठी असे कोणतेही पाऊल उचलू नका ज्यामुळे तुम्हाला खाली पाहायची वेळ येईल ।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: