#रोहीत शेट्टी चा देसी अँवेंजर्स , सुर्यवंशी चा ट्रेलर रिलीज !! #सुर्यवंशी स्टोरी #

रोहीत शेट्टी चा देसी अँवेंजर्स

रोहित शेट्टी आता देसी अँवेंजर्स ची मजा आपल्याला बाँलीवुड मध्ये दाखविणार आहे,  त्याच्या सिंबा या चित्रपटात त्याने रणबीर सिंह सोबत शेवटच्या काही सीन साठी सिंगम अजय देवगण ला दाखविले होते ।   आता तीच धमाल पुन्हा एकदा अक्षय कुमार स्टारर वीर सुर्यवंशी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे।

या सिनेमात अक्षय सोबत  सिंबा व सिंगम च पुन्हा एकदा दर्शन घडेल त्यामुळे सिनेमागृहात शिट्ट्या वाजल्याशिवाय राहणार नाही।

काय आहे वीर सुर्यवंशी ची स्टोरी ????

ट्रेलर मध्ये दाखवल्या प्रमाणे वीर सुर्यवंशी हा एक दहशतवाद विरोधी पथकात काम करणारा पोलिस अधिकारी असतो ।

इंटेलिजन्स च्या सुत्रानुसार जेव्हा मुंबई वर हल्ला झाला होता तेव्हा खूप सारे आरडीएक्स हे मुंबईत आले होते पण त्यापैकी सर्वच वापरले गेले नव्हते तर बरेच आरडीएक्स मुंबईत कुठेतरी लपवून ठेवले असल्याचे सूत्रांकडून एटीएस ला कळते।

नंतर ते शोधून काढणे व मुंबईवर होणारा संभाव्य हल्ला रोकणे हे अत्यंत जबाबदारीचे व कठीण काम एटीएस वर असते,  त्याचबरोबर स्लीपर सेल्स ना शोधणे,  दहशतवाद्यांची समोरची योजना ओळखणे इत्यादी चँलेंजेस ना वीर सुर्यवंशी कशाप्रकारे हाताळतो यासाठी दिनांक 24 मार्च ला वीर सुर्यवंशी नक्की बघा।

अक्षय कुमार चा बाँस जावेद जाफरी ने साकारला आहे तसेच जँकी श्राँफ हा विलन च्या भुमिकेत आहे।

त्यासोबतच साउथ चे दोन महत्त्वाचे विलन ही आपल्याला दिसतील।

आणि सिनेमा अजून मनोरंजक करायला अजय देवगण आणि रणबीर सिंह चे काही सीन्स आहेत।

कँटरीना कैफ अक्षय च्या बायकोत भूमिकेत खूप सुंदर दिसते।

वीर सुर्यवंशी या वर्षाचे सर्वच रेकॉर्ड तोडेल याच टीम सूर्यवंशी ला शुभेच्छा।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: