#जेव्हा एक श्रीमंत महिला मास्क लावून शरीरसुख मिळविण्यासाठी जाते !

दोस्तांनो आजकाल समाजात शरीराची भूख मिटविण्यासाठी अनेक लोक विवाहबाह्य संबंध ठेवतात तर काही लोक वेश्यागमन करतात।

सुरूवातीला तर असे संबंध खूप चांगले वाटतात पण यामुळे लोकांना अत्यंत वाईट परिणामाला सामोरेही जावे लागू शकते।

वेब सिरीज यायच्या पूर्वी अशाच प्रकारची एक टीवी सिरीज येऊन गेली । त्याबद्दल थोडं

स्पार्टेकस (spartacus) नावाची एक जुनी टीवी सीरीज आहे। त्यामध्ये

इलिथिया नावाची एक सुंदर व अत्यंत श्रीमंत महिला असते जी आपल्या नवर्‍याच्या शरीरसुखापासून असंतुष्ट असते।

एकवेळा ती चेहर्‍यावर मास्क घालून अखा़ड्यात जाते जिथे ती मास्क घातलेल्या एका धष्टपुष्ट पहिलवानासोबत संभोग करते ।

परंतु जेव्हा तिला माहिती होते कि तो धष्टपुष्ट पहिलवान तोच माणूस आहे ज्याचा ती सगळ्यात जास्त राग करत असते तेव्हा तिला स्वतःचीच खूप लाज वाटायला लागते,  तिला स्वतःला स्वतःचाच खूप राग येतो।

ती सुरूवातीला स्वतःच्या शरीराची कामवासना मिटविण्यासाठी त्या मास्क घातलेल्या पहिलवानाच्या प्रति खूप आकर्षित होते , ती त्याच्याशी शरीरसुख घेताना प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घेते व शेवटी जेव्हा ती संतुष्ट होऊन चरमसुखाचा आनंद घेते व आनंदाने तृप्त होते।

पण नंतर जेव्हा तिला माहिती होते कि हा तो पहिलवान आहे ज्याचा ती खूप राग करते तेव्हा तिला अत्यंत किळस येते , थुंकायची इच्छा होते आणि त्याच रागात ती एका मुलीचा खून ही करते ।संभोग करताना नेहमी माणूस आपली माणूसकी विसरतो । त्यावेळी त्याच्या डोक्यात खरे की खोटे, बरोबर की चूक इत्यादि विचार येत नाही किंवा निदान आले तरी ते विचार त्यावेळी नगण्य असतात,  त्या विचारांची त्याक्षणी माणसाला कसलीही किंमत नसते।

त्यावेळी फक्त माणसाला एकचं गोष्ट दिसते ती म्हणजे चरमसुखाची प्राप्ती करणे मग काहीही होऊन जाऊदे एकतर कोणती नैसर्गिक आपत्ती येवो कि दुसरे काहीपण होवो ।
तसं पाहिलं तर हे नैसर्गिक आहे आणि जर होणारा संभोग दोघांच्या सहमतीने होत असेल तर त्याच्यात चुकीचे काही नाही असे चांगल्या चांगल्या तज्ज्ञ लोकांचे म्हणणे आहे।

स्पार्टेकस वेब सीरीज च्या जमान्याच्या अगोदर आली पण यामध्ये जे दाखविल्या गेलेल्या गोष्टी आहेत या आजच्या काळात मोठ्या संख्येने घडत आहेत। फक्त या सिरीजमध्ये जो काळ दाखविण्यात आला आहे तो ऐतिहासिक व राजेशाही पद्धतीचा काळ आहे पण लोकांचे कामवासनेबद्दलचे विचार जे त्यावेळेस होते तसेच आजही आहेत।

धन्यवाद।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: