#प्रसिद्ध गायिका कनिका कपूर यांना कोरोणा ची लागण #

प्रसिद्ध गायिका कनिका कपूर यांना कोरोणा ची लागण झाली आहे  । कनिका कपूर  काही दिवसांपूर्वी लंडन दौरा करून मायदेशी परतली होती । लंडनमधून आल्यानंतर तिने भारतात वेगवेगळ्या पार्ट्यांना हजेरी लावली होती त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले आहे । महत्त्वाचे म्हणजे कनिका उपस्थित असलेल्या पार्टीमध्ये अनेक  महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या  ।

खासदार दूष्यंत सिंह हेसुद्धा कनिका कपूरच्या एका पार्टीला उपस्थित होते आणि महत्वाचे म्हणजे दुष्यंत सिंह यांनी त्यानंतर संसदेमध्ये सुद्धा हजेरी लावली होती त्यामुळे कोरोना संसदेपर्यंत पोहोचतो की काय याची भीती  देशवासीयांना लागलेली आहे ।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: