#१०वी + ITI उमेदवारांसाठी नोकरी ची संधी

ऑईल इंडिया लिमिटेड यांच्या अप्रेंटिस पदाकरिता प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या ३०० जागा

ऑईल इंडिया लिमिटेड यांच्या अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण ३०० जागा भरण्या करिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण ३०० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावीसह संबंधित विषयात आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ मार्च २०२० पर्यंत ऑन’लाईन (ई-मेल) अर्ज करता येईल.

ई-मेल पत्ता – Apprentice_Si@oilindia.in

अधिक माहितीसाठी कृपया खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://drive.google.com/file/d/1HErMehkjZ_HtrKdgzH2-ypAj9kfzrRh-/view

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: