#MPSC( महाराष्ट्र इंजिनीअरिंग सर्विसेस) मार्फत सिव्हिल इंजिनीअरिंगच्या २१७ जागा

MPSC Engineering Services Online Form 2020

MPSC( महाराष्ट्र इंजिनीअरिंग सर्विसेस) मार्फत सिव्हिल इंजिनीअरिंगच्या २१७ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या जलसंपदा आणि बांधकाम विभागाच्या सहाय्यक इंजिनीअरिंग पदांच्या एकूण २१७ जागा भरण्यासाठी रविवार दिनांक १७ मे २०२० रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र इंजिनीअरिंग सेवा संयुक्त परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

इंजिनीअरिंग पदांच्या एकूण २१७ जागा
सहायक इंजिनीयर आणि सहायक कार्यकारी इंजिनीयर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त सिव्हिल इंजिनीअरिंग मधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य असल्याचे घोषित केलेली समांतर अहर्ता धारण केलेली असावी.

फीस –मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३७४/- रुपये आणि अमागास व अनाथ प्रवर्गातील उमेदवारांकरिता २७४/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ एप्रिल २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://drive.google.com/file/d/1vxaUJY0IgkD6eXdlwrpmYxr9jtP9WXNq/view

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: