#समाजाच्या फायद्यासाठी संघटित होणे खुप आवश्यक !!

डॉ  बाबासाहेब  आंबेडकरांनी समाजाला एकत्र  करून आपले हक्क  मिळवण्यासाठी जागे केले , त्यांनी दलित समाजाला नवी वाट दाखविली । राजकीय इच्छाशक्ती शिवाय मागासवर्गीय लोकांचा विकास होणे शक्य नाही हे बाबासाहेबांनी हेरले होते कारण कितीही कायदे झाले तरी जोपर्यंत राजकर्त्यांची सर्व समावेशक विकास करण्याची इच्छा राहत नाही तोपर्यंत गरिबांचा विकास होणे शक्य नाही । यासाठी सरकार […]

Read More