दामू टेलर / गोना स्पेशालिस्ट (भाग 1)

मित्रांनो असे दुनियेत भरपूर लोक आहेत ज्यांचे म्हातारपण अतिशय हालाखीच्या परिस्थितीत जाते,  त्यांची मुले सेवा करित नाहीत किंवा कधीकधी तर खायला प्यायला देत नाहीत। नेहमी वर्तमानपत्रात आपण बातम्या वाचतो की मोठमोठ्या लोकांचे आईवडील हे वृद्धाश्रमात राहतात,  आज अश्याच एका व्यक्तीची गोष्ट तुम्हाला सांगणार आहो की ज्या व्यक्तीने वयाच्या 60 व्या वर्षी जेव्हा त्यांना त्यांच्या मुलांनी […]

Read More

असा मुख्यमंत्री होणे नाही!

असा मुख्यमंत्री होणे नाही! लोकशाहीत राजकीय नेत्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे ते लोकांचे पुढारी असतात, लोकांसाठी काम करतात व ज्या गटाचे नेतृत्व करतात त्या गटातील लोकांच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी घेऊन कसलीही इच्छा न बाळगता समाजसेवा करत असतात। ही झाली कालच्या म्हणजे होऊन गेलेल्या नेत्यांची गोष्ट अश्याप्रकारचे नेते आता नामशेष झालेले आहेत आता जिकडेतिकडे भ्रष्टाचार, जातीवाद ,गुंडगिरी […]

Read More

विकून टाक (मराठी)

सध्या जोरदार चर्चेत रंगलेल्या चित्रपटाची एकच सगळीकडे धुम उडत आहे, तो मराठी चित्रपट म्हणजे “विकून टाक”. काही कारणास्तव या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली अर्थातच ही बाब रसिकप्रेक्षकांसाठी खूप उत्तम पर्वणी ठरली आहे. बाॅलिवूड विश्वात भरपूर नाव कमावलेले “चंकी पांडे” या चित्रपटामधून मराठी सिनेविश्वात पदार्पण करत आहेत. अर्थातच त्यांच या चित्रपटातील काॅमिक पात्र मनावर […]

Read More

हैप्पी,  हार्डी आणि हीर

हैप्पी,  हार्डी आणि हीर हिमेश रेशमियाचा हैप्पी,  हार्डी and हीर हा सिनेमा हा कधी आला व कधी गेला हे लोकांना कळले पण नाही,  नेहमीप्रमाणेच यावेळी सुद्धा हिरो म्हणून हिमेश ला लोकांनी पुन्हा नाकारले आहे। रानू मंडल कडून गाणे म्हणवून घेतल्यानंतर या सिनेमाची बरीच चर्चा झाली होती पण टिकिट खिकडीवर गर्दी खेचण्यात चित्रपट अयशस्वी झाला आहे। […]

Read More

चुकुनही चेहर्‍यावर कोणतीही केमिकलयुक्त क्रिम लावू नका

चुकुनही चेहर्‍यावर कोणतीही केमिकलयुक्त क्रिम लावू नका मित्रांंनो सुंदर दिसण्यासाठी लोकं वेगवेगळी रसायने चेहर्‍यावर लावतात व काही काळासाठी सौंदर्य चेहर्‍यावर येतेसुद्धा पण नंतर त्याचे अत्यंत गंभीर परिणाम आपल्याया पाहायला मिळतात,  तुम्ही बघितले असतील काही लोक खूप सुंदर असतात व समाजात त्यांना सौदर्यां मुळे  जास्त भाव मिळतो पण तेच काही वर्षांनंतर त्यांना बघाल तर त्यांचा चेहरा […]

Read More

जेव्हा नैतिकतेचे धडे देणारा शिक्षक भेटला सिनेमागृहात ,

जेव्हा नैतिकतेचे धडे देणारा शिक्षक भेटला सिनेमागृहात , इमरान हाश्मी चा मर्डर सिनेमा बघताना। गोष्ट 16 वर्षांपूर्वीची आहे तेव्हा वसतीगृहात राहून मी शिक्षण घेत होतो तेव्हा वसतीगृहाचा वार्डन ज्याला आम्ही सर म्हणायचो तो एक उत्तम वक्ता होता व वसतीगृहात राहायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिस्त लावणे,  त्यांना खूप सारे ज्ञान देणे व इतर बाबींविषयी विद्यार्थ्यांना मदत करणे […]

Read More

पप्पा कंडोम म्हणजे काय हो?  एका निरागस मुलाचा प्रश्न!!

पप्पा कंडोम म्हणजे काय हो?  एका निरागस मुलाचा प्रश्न!! आजकालची मुले ही खूपच हुशार आहेत व प्रत्येक वेळेस आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी समोर आहेत असचं नेहमी वाटते,   कारण त्यांना सगळं कळतं ,  सर्व गोष्टींत समोर असतात।   आपल्या वेळी  साधं शाळेत कोणी एखादी गाणं किंवा कविता जरी म्हणायला लावली तरी डोक्याला घाम फुटायचां कारण डेरिंग च […]

Read More

दिल्लीकरांनी निवडले पुन्हा केजरीवाल

दिल्लीकरांनी निवडले पुन्हा केजरीवाल दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने भक्कम यश मिळवत पुन्हा एकदा बाजी मारली आहे। विकासाच्या मुद्द्यावर मते मागणार्‍या आम आदमी पक्षाला दिल्लीतील जनतेने भरभरून दाद दिली व अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा दिल्लीची धुरा सांभाळतील। भारतीय जनता पक्षाने आम आदमी पक्षाला हरविण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण ते यात यशस्वी होऊ शकले नाहीत, […]

Read More

विना एजंट ड्रायव्हिंग लायसन्स बनवा व महागडे चालान वाचवा।

विना एजंट ड्रायव्हिंग लायसन्स बनवा व महागडे चालान वाचवा। मित्रांनो सध्या देशात वाहतुकीचे नियम कडक करण्यात आलेले आहेत व सरकारकडून नियम मोडणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे व आकारण्यात येणाऱ्या दंडाचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे। कारण देशात नवीन वाहतूक कायदा करण्यात आलेला आहे। वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या लोकांमध्ये सर्वात जास्त कोणती गोष्ट समोर येत असेल […]

Read More

भारताने गमावला अंडर 19 क्रिकेट विश्वचषक

भारताने गमावला अंडर 19 क्रिकेट विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत चालू असलेल्या अंडर 19 क्रिकेट विश्वकरंडक सामना भारताने गमावला आहे तर बांग्लादेश चा संघ पहिल्यांदाच विश्वकरंडक जिंकण्यात यशस्वी झाला आहे। भारतीय संघाने पहिले फलंदाजी करताना अतिशय संथ गतीने खेळी केली व धावसंख्या फक्त 177 वर नेऊन पोहोचविली , यामध्ये यशस्वी जयस्वाल च्या महत्वपूर्ण 88 धावांचा समावेश होता, […]

Read More