जवानी जानेमन

जवानी जानेमन मित्रांनो आज सैफ अली खान, तब्बू , आलिया फर्निचरवाला आणि चंकी पांडे यांचा ” जवानी जानेमन ” हा सिनेमा रिलीज झाला। व हा सिनेमा मला खुप आवडलाही । कथा। सैफ अली खानने जँझ नावाचे पात्र केले आहे,  हा जँझ म्हणजे एक चाळीशीतला माँडर्न व्यक्ती , त्याला पैसे उडविणे,  रोज नवनवीन मुलींशी संबंध ठेवणे,  […]

Read More