#१०वी + ITI उमेदवारांसाठी नोकरी ची संधी

ऑईल इंडिया लिमिटेड यांच्या अप्रेंटिस पदाकरिता प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या ३०० जागा ऑईल इंडिया लिमिटेड यांच्या अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण ३०० जागा भरण्या करिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण ३०० जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावीसह संबंधित विषयात आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा. अर्ज करण्याची […]

Read More

#महाराष्ट्र स्टेट को – आँपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई या बँकेत क्लार्क,  आँफिसर इत्यादी पदांसाठी भरती

महाराष्ट्र स्टेट को – आँपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई या बँकेत क्लार्क,  आँफिसर,  जाइंट मँनेजर इत्यादी पदांसाठी जाहिरात देण्यात आली आहे। परीक्षा फी आँफिसर ग्रेड साठी General/ OBC/ SBC/ EWS/ SEBC: Rs. 1770/- (with GST)for SC/ ST/ VJ-A, NT-B-C-D/ PWD : Rs. 885/- (with GST) क्लार्क या पदासाठी for General/ OBC/ SBC/ EWS/ SEBC: Rs. 1180/- […]

Read More