#बाबासाहेबांचा फोटो

मी महार , जात सांगण्याचे कारण असे की काही जातीवर लिहीत आहे त्यामुळे समोरचं वाचण्याअगोदर आपल्याला कळलेल बरं नाहीतर जातीप्रथा मानणारे वाचक उगीच वेळ वाया गेला असे म्हणतील। एका नातेवाईकाने खूप मोठे घर बांधले, घरामध्ये सगळ्या सुखसोयी व  महागड्या वस्तू घेतल्या, घर कसले बंगलाच ना तो, तसा नातेवाईक आपला तेवढा अभ्यासात खूप हुशार व मेहनती […]

Read More