#आणि जिकडेतिकडे कशाला नुसती जात घुसवता?

कोणीतरी आँफिसात ,”काय आडनाव तुमचे सरजी ?” आडनाव नव्हते लागत त्याला जात हवी होती माझी आता यंत्रणेतही जात घालून कपटीपणा दाखवता आणि जिकडेतिकडे कशाला नुसती जात घुसवता? कोणाच्या प्रियकरात प्रियकराच्या प्रेमात प्रेमाच्या पावित्र्यात पवित्र असणार्‍या हृदयात हृदयाच्या सौंदर्यात ,कशाला डाग दाखवता? जिकडेतिकडे कशाला नुसती जात घुसवता? देशाच्या राजकारणात राजकारणाच्या निवडणूकांत निवडणूकांच्या प्रचारात प्रचारात येणाऱ्या मतदारांत […]

Read More

अश्या लोकांशी संगत केल्यास संपूर्ण जीवन उध्वस्त होऊ शकते

चुकीच्या माणसाशी संगत केल्यामुळे भल्याभल्यांना वाईट दिवस बघायला मिळालेले आहेत, जीवन हे एक रंगहीन पाण्यासारखे आहे त्यामध्ये जो रंग मिसळला तसे ते दिसणार आपल्या जिवनात येणारे मित्र, मैत्रिणी आपले सोबती ज्यांच्यासोबत आपण राहतो ते लोक आपल्या जिवनावर प्रभाव टाकत असतात।  आपण कोणासोबत राहतो ? आपल्या सोबत राहणारा व्यक्ती काय विचार करतो ?  यावर सगळे अवलंबून […]

Read More