बायको देता का बायको?

छान मांडणी आणि सद्यस्थिथीवर अचूक भाष्य करणारा गावरान मेवा असा हा चित्रपट आहे, बायको देता का बायको? तुम्हाला बायको हवीये का हो? अहो वय झालयं, सरकारी नोकऱ्याच उपलब्ध नाहीत, आम्ही शेतकरी ना आम्हाला का कोण पोरं देईल? अहो नाही असं काही देईल की कोणितरी, एखादा महान असेलच इथे. तुम्हाला वाचताना वाटेल हे असं काय लिहतोय […]

Read More