#अत्यंत दुःखद बातमी – तिसरीच्या मुलाची शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कविता आणि त्याच्याच वडीलांनी केली आत्महत्या!!

राज्यात दुष्काळाच्या परिस्थितीमुळे बळीराजा ची अवस्था अत्यंत वाईट आहे ,  देशाचा अन्नदाता, पोशिंदा असलेला शेतकरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगतोय। त्यातच नगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून जगाचा निरोप घेतला , ही खूपचं दुःखद घटना घडली आहे । इयत्ता तिसरीच्या मुलाने शाळेत ‘बळीराजा नको करु आत्महत्या’  ही कविता लिहिली आणि नेमके त्याचं रात्री त्याच्याच […]

Read More