स्ट्रीट डांसर – निव्वळ एक फालतुपणा

स्ट्रीट डांसर – निव्वळ एक फालतुपणा खरं तर सिनेमा म्हणजे एखाद्या कथेला व्यवस्थित संगीत व डायलॉग सोबत गुंफुन त्यामार्फत लोकांपर्यंत एखादा संदेश पोहोचवणे।   पण आजकालच्या व्यावसायिक जगात सिनेमे फक्त पैसे कमविण्यासाठी तयार करण्यात येत आहेत व त्याचेच एक उदाहरण म्हणजे स्ट्रीट डांसर। आता सिनेमे वाल्यांना पैसे कमवायला मनाई नाही परंतु काही तरी नुसते बनवायचे म्हणून […]

Read More