#2011 मध्येच साउथमध्ये बनविण्यात आला होता कोरोना वायरस शी मिळताजुळता चित्रपट!!

दक्षिण भारतीय सिनेमा बॉलीवूड पेक्षा किती समोर आहे व ते किती समोरचा विचार करतात हे एका सिनेमावरून कळले। सध्या संपूर्ण जगात धुडगूस घातलेल्या कोरोना वायरस प्रमाणे एक वायरस या सिनेमात दाखविण्यात आला आहे जो चीन कडून भारतात पसरविण्यात येतो। मित्रांनो आता न्यूक्लिअर युद्धाचा जमाना गेला आता जगातील अनेक देश जैविक हथियार बनवून दुसर्‍या देशावर हल्ला […]

Read More

#अंग्रेजी मिडियम#नवीन रिलीज# आजचा चित्रपट#

इरफान खान,  दीपक डोबरियाल, राधिका मदन,  करीना कपूर,  रणवीर शौरी, पंकज त्रिपाठी ,कीकू शारदा यांच्या भूमिका असलेल्या अंग्रेजी मिडीयम हा चित्रपट आज प्रदर्शित झाला। इरफान खान यांनी कँन्सर वर मात करून या चित्रपटा द्वारे कमबँक केले आहे। कधी कधी आपण आजूबाजूला बघतो की काही लोक विदेशात जाऊन सेटल झालेले असतात आणि आपल्याला वाटतं की ते […]

Read More