क्रिकेटचा थरार – भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा t20 सामना 29 जानेवारी 2020

क्रिकेटचा थरार आपल्या देशात नेहमीच क्रिकेटला डोक्यावर घेतले जाते व भारतात मोठ्या प्रमाणात क्रिकेटचा चाहतावर्ग ही आहे, त्यामुळे एक थरारक क्रिकेट चा सामना बघणे ही क्रिकेट रसिकांसाठी जणू काही पर्वणीच असते। काल असचं काही घडलं न्यूझीलंड मध्ये। भारत विरुद्ध न्यूझीलंड 29 जानेवारी 2020  3 रा  T20   सामना  भारताने न्यूझीलंडला 179 चं आव्हान 20 ओवर मध्ये […]

Read More