पैशाची समस्या असेल तर हे पुस्तक नक्की वाचा, तुमचं अवघं जीवनचं बदलून जाईल।

Description

लाखों लोकांचे आयुष्य बदलणारे हे पुस्तक आहे ।

 

मित्रांनो एक छोटा मुलगा असतो , तो आपल्या

आयुष्यात दोन लोकांचे जीवन अनुभवतो व

त्या दोघांची व त्यांच्या जीवनाची , विचारांची

तुलना करत असतो । ते दोघेही त्याला

वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात ।

 

आता हे दोन लोकं म्हणजे एक त्याचे वडील

व एक त्याच्या मित्राचे वडील ।

त्याचे वडील चांगले सुशिक्षित व चांगल्या

हुद्द्यावर काम करणारे असतात पण ते

नेहमी आपल्या आर्थिक समस्यांत अडकलेले

असतात ।

 

उलट त्याच्या मित्राचे वडील हे कमी

शिकलेले पण आर्थिक दृष्ट्या वेगळा

विचार करणारे असतात व त्यांना

आयुष्यात कसल्याही गोष्टींची कमी नसते ।

 

तर तो मुलगा कोणाचे मार्गदर्शन ऐकतो व

आपल्या आयुष्यात कशी प्रगती करतो

हे बघण्यासाठी जरूर हे पुस्तक वाचा ,

तुमचे आयुष्य हे पुस्तक वाचल्यानंतर

नक्की बदलून जाईल ।

या पुस्तकाचे नाव आहे rich dad poor dad

 

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्या

अँमेझन वरून आजचं खरेदी करा ।

आता मराठी मध्ये ही उपलब्ध आहे

http://ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?ServiceVersion=20070822&OneJS=1&Operation=GetAdHtml&MarketPlace=IN&source=ac&ref=qf_sp_asin_til&ad_type=product_link&tracking_id=gattubaba9503-21&marketplace=amazon&region=IN&placement=8183220371&asins=8183220371&linkId=654889f68f3f537ac9f87fdcca46ffb0&show_border=true&link_opens_in_new_window=false&price_color=333333&title_color=0066c0&bg_color=ffffff

 

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पैशाची समस्या असेल तर हे पुस्तक नक्की वाचा, तुमचं अवघं जीवनचं बदलून जाईल।”

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.