# सख्खा भाऊ पक्का वैरी!!

         आज सख्खा भाऊ पक्का वैरी ही परिस्थिती का आहे? आजकाल श्रीमंत असो की गरीब 90 % लोक हे स्वतःच्या भावाशी दुश्मनी ठेवून आहेत,  लोकांना दुनियाभराच्या मोठमोठ्या गोष्टी सांगतील पण स्वतःच्या घरी मात्र भावाला पक्का दुश्मन समजतात। हे असं का होते?               या महत्वाच्या प्रश्नाचं एक महत्वपूर्ण कारण म्हणालं तर प्रॅक्टीकल लाईफ जगण्याच्या अट्टहासात भावनांचं संमिश्र गुंता […]

Read More