“आठवणीतीली ती “

माणसाला जगण्यासाठी काय लागते?  प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टी सांगतील जसे कोणी म्हणेल पैसा, प्रसिद्धी, कोणी म्हणेल परिवार, कुटुंब ,कोणाला प्रेम लागतं प्रत्येक जण वेगवेगळा विचार करतो व त्यानुसार जिवनात त्या त्या गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न केला जातो । मी पण एक सामान्य माणूस, माझं पण तसचं होतं मी माझ्या जीवनात पैश्याला सर्व काही मानायचो अगदी या […]

Read More