#जेव्हा देव एका गरीबाला प्रसन्न होतो !!

लोक नेहमी देवाची पूजा करीत असतात असेच एकदा चार लोकांनी देवांची खूप तपस्या केली होती त्यामुळे देव त्यांना प्रसन्न झाला या लोकांना आपल्या जीवनात खुप दुःख होते त्यामुळे ते सतत देवाच्या नावाने देवाला कोसत असत कीं तू आम्हाला जीवनात एवढे दुःख का दिले म्हणून? त्यामध्ये एक गरीब ,एक विद्यार्थी,. एक राजनेता व एक सिनेअभिनेत्री होते […]

Read More