#कोरोना वायरस पासून स्वतःला कसे वाचवाल????

कोरोना वायरस पासून स्वतःला कसे वाचवाल???? दोस्तांनो संपूर्ण जगामध्ये कोरोना वायरस ने सध्या धुमाकूळ घातलेला आहे व त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे  वातावरण पसरले आहे। चीनमधील वुहान प्रांतामधून सुरुवात झालेला हा भयानक वायरस आता जिकडेतिकडे पसरू लागला आहे , म्हणून त्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत जरूरी आहे कारण हा कोरोना वायरस माणसाला  सांभाळण्याची संधी […]

Read More