प्रवास

बर्‍याच दिवसांपासून काही मित्रांचे मेसेजेस आले कि ‘ प्रवास ‘ या मराठी सिनेमाबद्दल लिहावे म्हणून,  त्यामुळे आज हा सिनेमा बघितला आणि सिनेमा बघतानां खरचं ही जाणीव झाली की जर हा सिनेमा बघितला नसतां तर खूप काही मिस झालं असतं । आयुष्यात आपण अनेक गोष्टींचे टेंशन घेऊन आयुष्य जगणे थांबवतो,  आयुष्याभर बायका मुलांसाठी काम करतो पण […]

Read More