#”भूत पार्ट वन: द हाॅंटेड शीप”  भितीदायक असलेला एक उत्कृष्ट चित्रपट….

         “भूत पार्ट वन: द हाॅंटेड शीप”  भितीदायक असलेला एक उत्कृष्ट चित्रपट….                         भूत सिनेमाची स्टारकास्ट फार उत्कृष्टरित्या निवडली गेली आहे, असं म्हणावं लागेल. कारण बहुतांशी भितीदायक अंगावर अचानक भिती उमटवून जाणाऱ्या चित्रपटांना खऱ्या अर्थाने कलाकारच्या कुशलतेची गरज लागत असते. मुळातच या चित्रपटातली भुमी असो वा विकी कौशल आणि त्याच्यासमवेतली इतर मंडळी यांनी अभियन अगदी उत्तमरित्या साकारला […]

Read More