#शेतीला बनवा उत्कृष्ट व्यापार, या 5 गोष्टींचा अवलंब करा व बना  नव्या युगातले नवे  5G  कास्तकार।

सध्या शेतकरी कर्जमाफी चा विषय जोरात चालू आहे,  कर्जमाफी झाली म्हणजे शेतकरी खूष असाच समज सगळ्यांचा झालेला दिसतोय पण या देशाच्या पोशिंदा असलेल्या बळीराजा ला का आत्महत्या करावी लागते ?का त्याला उभ्या आयुष्यात फाशी घ्यावी लागते ? का तो जन्मापासून मरेपर्यंत गरीबच राहतो?  का त्याच्या मुलांना नोकरीसाठी वणवण फिरावे लागते?  का त्याच्या बायकोला कित्येक दिवस […]

Read More