#विमा पॉलिसी घेताना….

विमा पॉलिसी घेताना सामान्य लोकांना नेहमी असा प्रश्न पडलेला असतो कि term plan  आणि  endowment plan  मध्ये काय फरक आहे?  कारण बहुतांश विमा एजंट हे अश्याच प्रकारचे  टेक्निकल शब्द वापरत असतात जे सामान्य लोकांच्या समजण्याच्या पलीकडचे असतात।   जीवन विमा घेणे हे ज्या लोकांवर एक कुटुंब अवलंबून असते त्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे कारण जर […]

Read More