#विवाहबाह्य संबंध (extra marital affairs)

विवाहबाह्य संबंध (extra marital affairs)              संशय ही गोष्ट फार भयानक ठरते. लग्नानंतर काही पुरूष आपल्या स्त्रियांच्या साध्या मनमोकळ्या स्वभावावरही संशय घेऊ लागतात आणि त्यातून बरेच खटके उडू लागतात. या अनेकशा संशयाच्या घटनांनी नंतर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स सुरू व्हायला वेळ लागत नाही. पुरूषांचा जो मुळ स्वभाव असतो की, बारक्या गोष्टीत लक्ष न घालणे तो लग्नानंतर बायकोच्या […]

Read More