आयुष्यमान खुराणा स्टारर, “शुभ मंगल ज्यादा सावधान “

शुभ मंगल ज्यादा सावधान काल शुक्रवारी हा आयुष्यमान खुराणा स्टारर सिनेमा प्रदर्शित झाला,  यामध्ये आयुष्यमान सोबत नीना गुप्ता ,गजराज राव व जितेंद्र कुमार यांच्या मुख्य भूमिका आहेत। सिनेमा मुख्यतः एका विषयावर आधारलेला आहे तो विषय म्हणजे समलैंगिक संबंध । एका मुलाचे दुसऱ्या मुलावर असणारे प्रेम समाज स्वीकारतो का?  जेव्हा आईवडिलांना आपला मुलगा गे आहे असे […]

Read More