साहित्यातील तीन अष्टपैलू रत्ने

१) विजय तेंडुलकर:-       विजय तेंडुलकर म्हणजे जवळपास एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्वच म्हणावं लागेल. त्यांच भारतीय साहित्यात मोलाच योगदान राहिलं आहे. एका नाटककारापासून ते पटकथालेखक, पत्रकार व त्याचसोबत सामाजिक लेखनही त्यांनी केलेल आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांनी चक्क पहिली कथा लिहीली. नाटक पाहत वाढलेल्या तेंडुलकरांनी वयाच्या अवघ्या ११ व्या […]

Read More