#BULL MARKET AND BEAR MARKET – बाजारातील तेजी आणि मंदी

BULL MARKET AND BEAR MARKET – बाजारातील तेजी आणि मंदी बैल हा शेतात काम करणारा प्राणी तो गवत खाताना अतिशय भराभरा खातो व कामही खूप करतो म्हणून एखादा माणूस जेव्हा खुप अन्न खातो तेव्हा बैलासारखे खाऊ नको असे लोकं म्हणतात, तसचं हा बैल जेव्हा रागात येतो तेव्हा आपल्या शिंगाचा वापर करून दुसऱ्यावर धावून जात असतो। […]

Read More