#NO sir# एका शेतकऱ्याने कवितेद्वारे केली पंतप्रधान मोदी सरांना सोशल मीडिया न सोडण्याची विनंती

insta  वर नमो चे फोटू, twitter वर नमो ले फाँलो Fb, YouTube वर मी नमोचे विडियो पायतो आता नमो च सोशल मीडिया सोडणार तर कुणाकडे मी पाहू नको सोशल मीडिया सोडू गा तू आमच्या नरेंद्र भाऊ लयं देशाला हायं गरजं गा तुयी लाडाच्या नरेंद्र भाऊ तुनं शहराले स्मार्ट बनवलं आम्ही बी लयं स्मार्ट झालो तुनं […]

Read More